आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायबिटीजचे 12 संकेत, चुकूनही करु नका याकडे दुर्लक्ष...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक डायबिटीजच्या सुरुवातीच्या संकेतांवर लक्ष देत नाही. यामुळे अनेक समस्या वाढू लागतात, हार्ट, किडनी, ब्रेन, डोळे यासोबतच संपुर्ण आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वेळेअगोदरच डायबिटीजचे संकेत ओळखले तर याचे उपचार सहज होऊ शकतात. डायबिटीज अँड हार्मोन एक्सपर्ट डॉ. सुनील एम. जैन सांगत आहे असे काही संकेत जे डायबिटीची चाहूल देऊन जातात...

(सोर्स - अमेरिकन डायबिटीज असोसिएशन)

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या डायबिटीजच्या इतर काही संकेतांविषयी सविस्तर माहिती...शेवटच्या स्लाईडवर तुम्हाला मिळेल डायबिटीज दूर ठेवणा-या फळांची गाइडलाइन...