रोजच्या आहाराचा स्वाद वाढवण्यास मदत करते ते लोणचे. आज आम्ही तुम्हाला काही मिनिटांमध्ये तयार होणा-या लोणच्याची रेसिपी सांगणार आहोत. हे लोणचे तुम्ही कधीही बनवून ठेवू शकता आणि ताटातील पदार्थांचा स्वाद वाढवू शकता.
सामग्री:
करौंदा (मरवन्दी)-250 ग्रॅम
हिरवी मिर्ची - 8 ते 10
राई पावडर-1 चमचा
हळद पावडर- 1/2 चमचा
काळे जिरे (कलैंजी) - 1/4 चमचा
हिंग - एक चिमूट
बडीशोप आणि मेथी पावडर- 1/2 छोटा चमचा
सरसोचे तेल- 50 ग्रॅम
मीठ - स्वादानुसार
करौंद्याचे लोणचे कसे बनवावे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...