आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज बाहेरचे पदार्थ खाऊन कंटाळलात , मग बनवा घरच्या घरी हे TESTY FOODS....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्राइड कॉर्न

तुम्हाला अथवा तुमच्या घरातील मंडळींना जोरदार भूक लागली असेल तर तुम्ही लगेच बाजारात तयार पदार्थ आणत असाल. कारण तुमच्याकडे घरात काही तरी नवीन बनण्यासाठी पुरेसा वेळ नाहीये. पण तुम्ही जर बाहेरचे पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर आम्ही आज तुम्हाला अवघ्या 5 मिनिटांमध्ये तयार होण्या-या पदार्थांची रेसीपी सांगणार आहोत.

फ्राइड कॉर्न सामग्री :


फ्रेश कॉर्न्स -1 कप
कांदा - 1 (बारीक कापलेला)
हिरवी मिर्ची - 2 (बारीक कापलेले)
मीठ - स्वादानुसार,
तेल -1 छोटा चमचा
जिरे- 1 छोटा चमचा
हळद - 1 छेटा चमचा

तयार करण्याचा विधी : कढईमध्ये तेल गरम करुन घ्या. त्यामध्ये कांदा टाक़ून फिक़ट नारंगी रंग येईपर्यंत तळावे. तळून झाल्यानंतर त्यामध्ये कॉर्न टाकावे 3-4 मिनिटांसा शिजू द्यावे. चटपटीत गरमा गरम कॉर्न डिश तयार
पुढील स्लाइडवर वाचा कमी वेळात तयार होणा-या डिशची रेसीपी...