आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाऊ नका अशी मिठाई, तपासून घ्या तुमची मिठाई किती भेसळयुक्त आहे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सन-उत्सवांच्या काळात विक्री आणि नफा वाढवण्यासाठी काही लोक मिठाईमध्ये भेसळ करत आहेत. तुम्ही मिठाई ही तुमच्यासाठी गोड विष ठरु शकते. हे खरे आहे, तुम्ही घरी आणत असलेले लाडू, बर्फी हे सर्व भेसळयुक्त आहे. मिठाई तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे दूध आणि खव्यामधील भेसळीमुळे यापासून तयार होणा-या मिठाई गोड विषापेक्षा कमी नाहीत. येवढेच नाही तर मिठाईल रंग देण्यासाठी यामध्ये केमिकल्सच्या रंगांचा वापर केला जात आहेत. जो तुमची किडनी डॅमेज करु शकतो...

राजस्थानच्या अलवरच्या फिजिशियन डॉ. सुरेश मीणानुसार भेसळयुक्त खाद्य पदार्थ आतड्यांसाठी हानिकारक असतात. यामुळे पचनक्रियेवर सरळ परिणाम होतो. याचे सेवन केल्याने फूड पॉइजनिंग व्यतिरिक्त किडनी आणि लीव्हर खराब होऊ शकते. कँसरसुध्दा होऊ शकतो. जास्त साखर असलेली मिठाई सतत खाल्ल्याने लहान मुलांमध्ये डायबिटीज सारखी समस्या निर्माण होऊ शकते. आरारोट सारख्या पावडरपासून तयार केलेली मिठाई खाल्ल्याने मुलांचे हाडे कमकुवत होतात.

मार्केटमध्ये मिठाई खरेदी करण्यापुर्वी चव चाखून खरेदी करावी. चुकूनही आंबट आणि बदलेल्या चवीची मिठाई खरेदी करु नये. आज आपण भेसळयुक्त मिठाई घरच्याघरी तपासण्याची सोपी पध्दत जाणुन घेणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या भेसळयुक्त मिठाई तपासण्याची सोपी पध्दत...