आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील पांढ-या टाईल्स स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चमकत्या टाईल्सचे एक सुंदर घर असणे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु आपण कधी टाइल्सला मेंटेन ठेवाण्याबद्दल विचार केला आहे का ? आपल्याला माहीत आहे एका छोट्याशा डागामुळे टाइल्सची शोभा बिघडते. यासाठी आपण महागडे फ्लोर क्लीनर खरेदी करणे संभव नसते आणि गरजेचेसुध्दा नाही. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अश्याच काही सोप्या आणि परिणामकारक पध्दती ज्याने तुम्ही टाईल्स स्वच्छ करु शकाल.
पुढीस स्लाईडवर वाचा... टाईल्स स्वच्छ करण्याच्या पध्दती....