आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात पाण्याची कमी भरून काढते काकडी, हे आहेत इतर फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळा आला की शरीरात पाण्याची कमतरता जाणवण्यास सुरूवात होते. या काळात डिहायड्रेशन होऊ नये यासाठी सतत पाण्याचे सेवन करणे आवश्यक असते.परंतु कामाच्या गडबडीत अनेक जण पाण्याचे कमी सेवन करतात. तुम्हाला जर सतत पाणी पिणे शक्य नसल्यास तुम्ही त्याऐवजी काकडीचे सेवन करू शकता. काकडीच्या सेवनामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
आरोग्याच्या दृष्टीने काकडी फार गुणकारी आहे.काकडीमध्ये असणार्या व्हिटॅमिन 'बी' मुळे शरीराला त्वरित उर्जा मिळते. यामुळे शरीरचे डीहायड्रेशन होत नाही आणि शरीरात तयार होणारे खराब टॉक्सिन्स बाहेर पडण्यात मदत मिळते.
उन्हाळ्यात काकडीचे सेवन केल्याने काय फायदे होतात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...