आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eat Four Foods And Make Your Bedroom Partner Happy

बेडरुम लाईफ आणखी रोमॅंटिक करण्यासाठी खा हे 4 पोषक फुड्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणय करण्याची इच्छा नसणे ही आता सर्वसामान्य समस्या झाली आहे. लग्न झाल्यानंतर लगेच काही कपल्समध्ये ही समस्या दिसून येते. काहींच्या बाबतीत लग्नाला काही वर्षे झाल्यानंतर बेडरुम लाईफ जरा मंदावत असल्याचे लक्षात येते. कामाचा ताण वाढला असल्याने असे होत असले तरी त्याला आणखीही काही बाबी जबाबदार असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रणय पार्टनर जवळ जात नाहीत. त्यांच्यावर प्रणयाचा वर्षाव करीत नाहीत. त्यामुळे प्रणयपूर्ण आयुष्य जवळपास संपुष्टात आल्यासारखे होते. एका मोठ्या गंमतीला तुम्ही मुकता. आणि आयुष्यातील ताणतणाव वाढत जातो. इतर समस्याही तुम्हाला घेरतात.
तुमचे प्रणयपूर्ण आयुष्य सुदृढ ठेवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करु शकता. याचा निश्चितच लाभ होतो. त्यासाठी व्यायाम करण्याचीही गरज नाही. केवळ तुमच्या सवई बदला. खाण्यापिण्यात बदल करा. यामुळे तुमची प्रणयाची इच्छा पुन्हा जागृत होईल. पार्टनरला खुष ठेवण्यात तुम्ही जराही कमी पडणार नाहीत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, आहारात कोणत्या बाबींचा समावेश करावा....