आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eat These Foods In Night Time Read More At Divyamarathi.com

आरोग्य - रात्री भूक लागल्यावर खावे हे 5 पदार्थ, वजन नाही वाढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीकेंडला रात्री जेवण केल्यानंतर अर्ध्या रात्री भूक लागते. अशा वेळी तुम्ही किचनमध्ये एखाद्या हलक्या-फुलक्या स्नॅक्सचा शोध घेण्याचा प्रयत्न करता. त्याऐवजी खाली सांगण्यात आलेले पदार्थ खावेत. हे पदार्थ अर्ध्या रात्री खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहील आणि भूकही मिटेल.रात्री भूक लागल्यावर गोड पदार्थ, कुकीज किंवा केक खाऊ नये. यामुळे वजन वाढते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, रात्री भुक लागल्यानंतर कोणते पदार्थ खावे...