आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चमच्याने जेवण करता का...वाचा, हाताने जेवण करण्याचे 3 आरोग्यवर्धक फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जास्त भारतीय आपल्या हाताने जेवण करतात. परंतु आजकाल आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करुन चमचा किंवा कांटा चमच्याने खाणे सुरु केले आहे. परंतु तुम्हाला माहीती आहेत का, की हाताने जेवण केल्याचे किती फायदे आहेत. यामुळे तुमची अतिरिक्त ऊर्जा शिल्लक राहते.
आयुर्वेदात म्हटले आहे की, आपण सर्व पंचतत्त्वांनी बनलो आहोत. ज्याला जीवन ऊर्जा देखील म्हटले जाते. हे पाच तत्त्व आपल्या हातात असतात. आपला अंगठा अग्निचे प्रतीक आहे, तर्जनी म्हणजे अंगठ्याच्या बाजूचे बोट हवेचे प्रतिक आहे. मध्यमा बोट आकाशचे प्रतिक, अनामिका बोट पृथ्वीचे आणि सर्वात लहान बोट हे पाण्याचे प्रतिक आहे. यामधील एकाही तत्त्वाचे असंतुलन आजाराचे कारण होऊ शकते. जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा आपण सर्व बोटे एकत्र करुन जेवन करतो. विज्ञानात सांगितले आहे की, या मुद्रेचे ज्ञान म्हणजे, ही मुद्रा शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळेच आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा या सर्व तत्त्वांना एकत्र करतो. यामुळे भोजन ऊर्जादायक होते.
पुढील स्लाईडवर वाचा... हाताने जेवण्याचे 3 महत्त्वाचे फायदे...