आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुट कॅनालचा त्रास दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही रुट कॅनालच्या तिव्र वेदनेने त्रस्त आहात का? तुम्ही अनेक उपचार केले परंतु काहीच फायदा झाला नाही, हो ना... मग तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, आम्ही तुम्हाला सांगत आहोत रुट कॅनालचा त्रास दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय... चला तर मग पाहुया कोणते उपाय केल्याने रुट कॅनालच्या वेदना दूर होतील.

रुट कॅनालची कारणे
रुट कॅनाल दातांमध्ये छिद्र पडल्यामुळे करावे लागते. दातांना खराब होण्यापासुन वाचवण्यासाठी डेंटिस्ट कडुन वेळेवर इलाज करणे गरजेचे असते. याची अनेक कारणे आहेत, सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे एखादा कडक पदार्थ खाल्याने दात फेक्चर होते.
उपाय

1. बर्फ लावा
हा उपाय अनेक वर्षांपासुन वापरला जात आहे. बर्फला दुखणा-या जागेवर लावा याने ती जागा सुन्न होईल आणि त्रास होणार नाही. लक्षात ठेवा तुम्हाला 10 मिनीट पेक्षा जास्त वेळ बर्फ ठेवणे घातक ठरु शकते.

2. तरल आहार
जेव्हा तुमच्या दातात दुखते तेव्हा तुम्हाला तरल आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. अश्यात संत्रे आणि गाजरचा ज्यूस पिने फायदेशीर ठरते. परंतु ज्युस जास्त गार असु नये.
पुढील स्लाईडवर वाचा... रुट कॅनालच्या वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय...