आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे खास ज्यूस पिऊन नष्ट होतील पिंपल्स, त्वचा दिसेल उजळ ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुमच्या चेह-यावर डाग , पिंपल्स, ब्लॅकहेडस् आहेत तर तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही घेऊन आलो आहोत एक सोपा उपाय, काही खास ज्यूज पिऊन तुम्ही चेह-यावरील पिंपल्स आणि ब्लॅकहेडस् नष्ट करु शकता. हे खरेच आहे पाण्यापेक्षा जास्त फायदेशीर आणि पौष्टीकतत्त्वांनी भरलेल्या ज्यूस मध्ये आपला चेहरा उजळ आणि स्वच्छ करण्याची ताकत आहे. चला तर मग पाहुया अशे कोणते ज्युस आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा... कोणते खास ज्यूस प्यायल्याने पिंपल्स दूर होता...