( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आजचे युग हे टेक्नोलॉजिकल रिव्होल्यूशनचे आहे. बाजारात रोज नवनवीन गॅजेट्स उपलब्ध होत असतात. बाजारात नव्याने येणा-या गॅजेट्समुळे सगळ्यांची लाइफस्टाइल प्रभावित झाली आहे. सध्या लहानांपासून ते मोठ्यां सगळ्यांच्या हातात
स्मार्टफोन पाहण्यास मिळतात. वेळीच लक्ष न दिल्याने तुमचा मुलगा-मुलगी चुकीच्या सवयींच्या आहारी जावू शकते त्यामुळे
आपला पाल्य नेमका गॅजेटचा वापर कोणत्या गोष्टींसाठी करत आहे हे अधून-मधून तपासत राहा.
आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोनच्या वापरामुळे लहानमुलांवर होणारे विपरीत परिणामांबद्दल सांगत आहोत.
1- वेळेचा अपव्यय
स्मार्टफोनच्या वापरामुळे अनेक युवकांचा महत्त्वाचा वेळ वाया जात असतो. आज अनेक युवक अभ्यास करण्याऐवजी तासंतास स्मार्टफोनवर
फेसबुक आणि वॉट्सअपवर चॅट करण्यात घालवत असतात.
आज गॅजेटच्या वापरामुळे कशा प्रकारे युवकांवर प्रभाव पडत आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...