आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EID SPL: या 12 बिर्याणी नक्कीच चाखून बघा, बघितल्यावर तोंडाला सुटेल पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू असो वा मुस्लिम, बिर्याणी म्हटली की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतेच. विशेष म्हणजे या खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अनेक प्रकारच्या बिर्याणींचा शोध लावण्यात आला आहे. प्रांतावारही बिर्याणीची चव आणि बनवण्याची पद्धत बदलत असल्याचे दिसून येते. काही बिर्याणींना तर शहरांचे नावही मिळाले आहे. हैद्राबादी बिर्याणी, लखनवी बिर्याणी यांनी तर जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे.
सध्या ईदचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्त आम्ही घेऊन आलोय 12 चविष्ट बिर्याणी... यांचे फोटो आणि वैशिष्ट्ये बघून निश्चितच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.... तुम्ही खवय्ये नसले तरी किमान चव चाखण्यासाठी फेव्हरेट रेस्तरॉंत नक्कीच जाल....
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, 12 चविष्ट बिर्याणी.... वाचा बनवण्याची वेगळी पद्धत... कुठे आहे ओरिजिन... आणि बरेच काही....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...