आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी, गर्लफ्रेंड रिलेशनशिपमध्ये चिटिंग करीत असेल तर ही आहेत 8 कारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मान, सन्मान, मर्यादा आणि प्रतिष्ठा याबाबत महिलांना लहानपणापासूनच बरेच काही सांगितले जाते. घराची प्रतिष्ठा तुझ्या हातात आहे, मुलगी आहे तर मुलीसारखी राहा अशा स्वरुपाच्या गोष्टी जवळपास दररोजच ऐकाव्या लागतात. पण आता वेळ बदलली आहे. काळही बदलला आहे. त्याप्रमाणे सवईही. आज महिला कमावत्या आहेत. निर्णयक्षम झाल्या आहेत. चांगले काय वाईट काय यावर विचार करुन मत देणाऱ्या आहेत. घराच्या कामापासून ऑफिसच्या ताणतणावालाही त्या यशस्वीपणे सामोरे जात आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने संसाराचा गाडा पुढे नेत आहेत. पण रिलेशनच्या बाबतीत विचार केला तर केवळ महिलांना टार्गेट केले जाते. अखेर असे होते तरी कसे...
2012 मधील जर्नल ऑफ मॅरिटल अॅण्ड फॅमिली थेरपीचे आकडे सांगतात, की सुमारे 14 टक्के महिला लग्नाबाबत सिरिअस नव्हत्या. पुरुषांच्या बाबतीत हीच टक्केवारी तब्बल 22 टक्के होती. महिला पुरुषांना इमोशनली चिट करतात तर पुरुष महिलांना फिजिकली चिट करतात, असे यावेळी आढळून आले होते. आज आम्ही तुम्हाला अशी कारणे सांगणार आहोत, ज्यामुळे महिला रिलेशनशिपमध्ये असंतुष्ट राहतात आणि बाहेर नवीन रिलेशनशिप शोधतात, समाधानी राहतात.
दुर्लक्ष करणे
कोणत्याही रिलेशनशिपमध्ये एकमेकांकडे लक्ष देणे, एकमेकांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे असते. अशा भावनांच्या बळावरच रिलेशनशिपचे झाड उभे राहते. एकमेकांकडे दुर्लक्ष करणे अतिशय महाग पडू शकते. याचा परिणाम महिलांवर जास्त होतो. कारण महिलांचा स्वभाव इमोशनल असतो. त्यांना पतीकडून मानसिक सपोर्ट मिळत नसेल तर त्या घराबाहेर असा सपोर्ट शोधतात. हळूहळू त्या बाहेरच्या रिलेशनशिपच्या जंजाळात अडकून पडतात. त्यामुळे पत्नीला क्वालिटी टाईम देणे आवश्यक आहे. नात्याच्या सुरवातीला तुम्ही जसा वेळा दिला होता तसाच पुन्हा किंवा कालांतराने देणे आवश्यक असते. तसेच त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घ्या. तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करा.
इतर लक्षणे : सूडाची भावना, एकमेकांमधील नाते सुदृढ नसणे, आकर्षक नसणे, आर्थिक स्वातंत्र्य असणे, इन्सिक्युरिटी, क्रेडिट न देणे, बोअर करणे...
पुढील स्लाईडवर वाचा, महिला घराबाहेर रिलेशनशिप का शोधतात... त्यात समाधानी का राहतात...
बातम्या आणखी आहेत...