आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Elbow And Knee Cleaning Generally Avoided By People Which Can Dark Your Hand And Leg. Try These Remedies.

एल्बो आणि गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी खास १० घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हातांचा रंग उजळ करण्यासाठी मेनीक्योर आणि पेडीक्योर सारखे अनेक उपाय केले जातात. परंतु कोपर आणि गुडघ्याचा काळेपणा दुर करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. धुळ आणि घान जमा झाल्याने ती त्वचा काळी होते आणि ते स्वच्छ करणे खुप अवघड असते. स्लीवलेस आणि शॉर्ट ड्रेस घातल्यावर हे अवयव वाईट दिसतात. तर मग आज जाणुन घेऊया हा काळेपणा दुर करण्याचे घरगुती उपाय...

1. बेकिंग सोडा
बेकिंग सोडा त्वचेला स्वच्छ करण्याबरोबरच काळेपणा दूर करते. हे दूधा सोबत लावल्याने जास्त फायदा होतो.

उपाय
- एक चमचा बेकिंग सोडा दुधात मिसळा.
- ही पेस्ट कोरप आणि गुडघ्यावर लावा.
- ओल्या हातांना मसाज करुन पाण्याने धुवून घ्या.

2. हळद, मध आणि दूध
हळद आणि दूध ब्लीचिंगसाठी फायदेशीर असते. हे कोरडी त्वचा मॉच्श्रराईज करण्याचे काम करते. या तिन्ही पदार्थांना समान प्रमाणात घेऊन पेस्ट बनवा. कोपर आणि गुडघ्यावर लावा.

उपाय
- हळद, दूध आणि मधाची पेस्ट बनवा.
- कोपर आणि गुडघ्यावर लावुन 20 मिनिट ठेवा.
- ओल्या हातांना मसाज करतांना ते पाण्याने धुवून घ्या.
पुढील स्लाईडवर वाचा... कोपर आणि गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय...