आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज तयार करा हेल्दी कांदा कचोरी, वाचा रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यप्रदेशच्या स्ट्रीट फूडमध्ये कांद्याची कजोरी प्रसिध्द आहे. या वीकेंडला जर तुम्ही काही क्रिस्पी आणि क्रंची स्नॅक्स खाऊ इच्छीता तर कांदा कचोरी तयार करा. विंटरच्या संध्याकाळी ही गरमा गरम कचोरी तुम्हाला खुप पसंत पडेल.

साहित्य
- 3 कांदे
- 1 कप मैदा
- 1-4 कप तुप
- 1 लहान चमचा जीरा
- 1 चिमुट हिंग
- 2 चमचे कापलेली कोथिंबिर
- 5-6 लसुनच्या पाकळ्या
- 1 इंच इदरक
- 3 कापलेल्या हिरव्या मिरच्या
- 1 लहान चमचा लाल मिर्ची
- 2 चमचे धना पावडर
- चवी प्रमाणे मीठ
- तळण्यासाठी तेल

पुढील स्लाईडवर वाचा... चविष्ट कांदा कचोरीची सोपी रोसिपी...