आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयार करा कच्च्या केळींचे पोरियल, वाचा स्पेशल रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्दी आणि न्यूट्रीशियस कच्च्या केळीने तयार केलेली ही डिश तुम्ही सांभर आणि भातासोबत साइड डिश म्हणून खाऊ शकता. वाचूया या स्पेशल डिशची सोपी रेसिपी...

साहित्य
- 2 मोठे चमचे कापलेली कोथिंबीर
- 3 लहान चमचे किसलेले खोबरे
- 1-4 कप पाणी
- चिमुटभर हिंग
- 9-10 कढी पत्ता
- 1-2 लहान चमचे जीरा
- 1 लहान चमचा उडद दाळ
- 1-2 चमचे मोहरी
- 2 लाल मिरच्या
- 1 मोठा चमचा खोबरा तेल
- मध्यम आकाराचे 3 केळी
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कच्च्या केळीच्या पोरियलची कृती...