आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एंटिबायोटिक घेण्यापूर्वी डाॅक्टरांना विचारा हे प्रश्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा एखादा डाॅक्टर एंटिबायाेटिक खाण्याचा सल्ला देईल तेवतहा प्रीसक्रिप्शनवर डायग्नाॅज लिहिलेले असावे, ज्यामुळे समजू शकते की हे एक बॅक्टिरियल इन्फेक्शन अाहे. यामुळे एंटिबायाेटिक्सचा धाेका टळू शकेल. याशिवाय काही घटक अाहेत, ज्यांची माहिती असणे अत्यंत अावश्यक अाहे...

तुम्ही गर्भवती असाल िकंवा नवजात शिशूला अापले दूध पाजत असाल, तर हे माहित असावे की, एंटिबायाेटिक घेतल्याने काही नुकसान तर हाेत नाही ना. अशा स्थितीत काही एंटिबायाेटिक हानीकारक असतात. बाकी काही नाही.

हे माहिती असणे गरजेचे अाहे की, एंटिबायाेटिक उपाशीपाेटी घ्यावयाचे अाहे.
हे पण विचारा की एंटिबायाेटिकला न ताेडता पूर्ण घ्यायचे का, चावून घेऊ शकताे.

डायरिया अाणि भूक नसली तरी एंटिबायाेटिक िदले जातात. याबाबत डाॅक्टरांना अावश्य िवचारा की हे खाताना वाईट बग्ससाेबत चांगल्या बग्सदेखील नष्ट तर करत नाहीत ना. चांगल्या बग्स डाइजेशन प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. डाॅक्टरांनी अशी काेणती अाैषधी िदली नाही, ज्यामुळे लॅक्टाेबॅसिलस असेल तर डाॅक्टरांना िवचारा की, काही असे सप्लिमेंट खावे?

हे पण जाणून घ्या की एंटिबायाेटिकसाेबत एंटएसिड‌्स, ज्यात अॅल्यमिनियम व मॅग्नेशियम अाणि न्यूट्रिशनल सप्लिमेंट‌्स ज्यात अायरन, झिंक व कॅल्शियम असेल, ते खात रहावे?
तपासणी करा की एंटिबायाेटिक अाेरल काॅन्ट्राेसेप्टिव पिल्सचा प्रभाव काम करू लागताे

एंटिबायाेटिक्ससाेबत मद्य घेता येऊ शकते का, कारण काही एंटिबायाेटिक्ससाेबत मद्य घेतल्याने गंभीर रिएक्शन हाेऊ शकतात. जसे- ब्लडप्रेशर वाढू लागताे, हृदयाचे ठाेके वाढू लागतात, प्लस रेट वाढतात, उलटी हाेणे अादी.

हे अाेळखा की या एंटिबायाेटिक्सचे प्रयाेगशाळेतील परीक्षणात काही परिणाम हाेतात. काही एंटिबायाेटिक्सच्या सेवनाने लघवीतील ग्लुकाेजचे परीक्षण सकारात्मक येतात, जे चुकीचे ठरतात?

काही एंटिबायाेटिक्स अशा अाहेत की ज्यांचे सेवन करताना िकंवा डाेस पूर्ण झाल्यानंतर सूर्याच्या प्रकाशात जाण्यास बंदी केली जाते. हे एवढ्यासाठी करतात, कारण सनबर्न रिएक्शन िकंवा ब्लिस्टरिंगचा त्रास हाेताे.
बातम्या आणखी आहेत...