आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांची त्वचा तेजस्वी ठेवण्याचे पाच सोपे उपाय....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला वाटते की स्किनकेयर आणि ब्यूटी प्रोडक्टस केवळ मुलींसाठीच असतात. पण हे पुर्णपणे चुकीचे आहे. यात काही शंका नाही की तरुणांची त्वचा जाड असते तरीसुध्दा मुलींपेक्षा जास्त काळजी घेण्याची गरज तरुणांना असते. तर जाणून घ्या या गोष्टी ज्यामुळे त्वचा चांगली आणि तेजस्वी राहील.

१. क्लीनजरचा वापर करा.
तुम्ही दिवसभर जे काम करतात त्याचा परिणाम तुमच्या चेह-यावर होत असतो. पुर्ण दिवस पोल्युशन आणि धुळीमुळे तुमची त्वचा खराब होते. यापासुन चेह-याला वाचवण्यासाठी फक्त साबनाने चेहरा धुणे हे पुरेसे नाही. यासाठी तुम्ही एका चांगल्या मेन क्लीनजरचा वापर करा. बाहेरुन आल्यानंतर चेहरा चांगल्याप्रकारे धुवून घ्या. जर तुम्ही असे नाही केले तर चेह-यावर धुळ तशीच राहील आणि चेहरा खराब होईल.
पुढील स्लाईडवर वाचा... कशी तेजस्वी ठेवता येईल त्वचा...