आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनिटांमध्ये सुंदर दिसण्याच्या 10 सोप्या पध्दती...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु यासाठी महागड्या प्रोडक्ड्सचाच वापर करावा हे महत्त्वाचे नाही. चेह-याची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे की, तुम्ही चेह-याकडे खास लक्ष ठेवावे. जाणुन घ्या काही सोपे उपाय ज्यामुळे तुम्ही तुमची सुंदरता टिकवून ठेवू शकता. वाचा काही खास उपाय...

1. सुरकूत्या दूर
एक चमचा गुलाबजल आणि एक चमचा दूधाच्या मिश्रणामध्ये दोन तीन थेंब लिंबूचा रस टाका. आता हे मिश्रण चेह-यावर लावल्याने त्वचेची कोमलता टिकून राहते.

2. स्क्रबिंग
टॉमॅटोचा तुकडा घेऊन चेह-यावर हलक्या हाताने मसाज करा. चेह-यावरील सर्व घाण स्वच्छ होईल. त्वचेला उजळ करण्यासाठी स्क्रबिंग खुप महत्त्वाची असते. स्क्रब त्वचेच्या मृत कोशिकांमधून धूळ आणि घाण स्वच्छ करुन रोमछिद्र बंद होण्यापासुन थांबवते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा स्किनच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी सोपे सोपे 8 उपाय कोणते...