तुमच्या घरात देखील अस्वच्छता आणि रोग पसरवणारे जीवाणु झाले आहेत का? अनेक औषधींचा वापर करुन काहीच फायदा होत नसेल... तर आम्ही घेऊन आलो आहोत काही घरगुती उपाय, या उपायामुळे कोणतेच इफेक्शन होत नाही. घरातील लहान मुलेही एकदम सुरक्षित राहु शकता. चला तर मग पाहुया हे उपाय कोणते आहेत...
1. उंदीरांपासुन मुक्ती
उंदीरांना पुदीन्याचा वास कदापी आवडत नाही. जर घरात उंदीर त्रास देत असतील तर, कापसाला पुदीन्याचा रस लावुन ते उंदीर असणा-या जागी ठेवा. या पुदीन्याचा वास त्यांना सहन होत नाही. यामुळे त्यांचा दम घुटतो आणि ते मरुन जातात.
पुढील स्लाईडवर वाचा...घरातील पाल, कॉकरोच, माशी ढेकुन पळवुन लावण्याचे घरगुती उपाय...