आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपडे होतील चुटकीसरशी प्रेस, वाचा या Simple टिप्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपडे धुतल्यानंतर ते प्रेस करणे खुप मोठे काम असते. अनेक लोक कपडे प्रेस करण्यासाठी बाहेर देतात. परंतु कपडे बाहेर प्रेससाठी देण्यात अनेक अडचणी असतात. ते कपडे आपल्याला वेळेत मिळत नाही. यामुळे कपडे स्वतः प्रेस करणे खुप चांगले असते. जर तुम्ही तुमचे कपडे घरीच प्रेस करत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहेत. या टिप्सचा वापर करुन तुम्ही खुप कमी वेळेत आणि कमी मेहनतीत कपडे प्रेस करु शकता.

कपडे प्रेस करण्याच्या सोप्या टिप्स जाणुन घ्यायच्या असल्यास पुढील स्लाईडवर क्लिक करा...