आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे सहा पदार्थ खाल्याने दूर होईल डॅंड्रफ, केस राहतील मजबूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोंड्याची समस्या ही खुप सामान्य आहे. अनेक कारणांमुळे ही समस्या निर्माण होते. याच कारणामुळे कोंड्याने त्रस्त असलेले लोक विविध शाम्पु आणि कंडिशनरचा वापर करतात. परंतु ही समस्या नष्ट होत नाही. जर तुम्हीसुध्दा कोंड्याने त्रस्त आहात आणि विविध उपाय करुन काही फरक पडत नाही. तर मग आम्ही तुम्हाला सांगत आहोत काही अश्या गोष्टी ज्या डायटमध्ये घेतल्या तर कोंडा नष्ट होईल.
पुढील स्लाईडवर वाचा... कोणते पदार्थ खाल्ल्याने कोंडा दूर होईल...