( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
भारतीय विचार आणि परंपरा सगळीकडे प्रसिद्ध आहेत. आजही त्याचे पालन मोठ्या प्रमाणात केले जाते. भारतीय संकृतीँमध्ये लग्नाला अन्यन्य साधारण महत्व असल्याने प्रत्येक व्यक्तीचे स्वत:च्या लग्नाबद्दल आणि होणा-या पत्नीबद्दलचे विचार वेग-वेगळे असतात. आज काळानुसार जरी विचार करण्याची पद्धत बदलली असली तरी आजही भारतीय पुरुष त्याच्या होणा-या पत्नीमध्ये काही गुण नक्कीच शोधत असतो. जे अनेक वर्षांपासून चालत आले आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतीय पुरूष त्याच्या पत्नीमध्ये नेमके कोणते गुण शोधत असतो याबद्दल सांगणार आह आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, भारतीय पुरूषाला पत्नीमध्ये नेमके कोणते गुण अपेक्षित असतात...