आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Everyone Have Dark Circle Around Eyes And Its Sign Of Weakness And Stress.

बटाटे आणि टमाट्यांने डार्क सर्कल होतील नष्ट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोळ्याखाली असलेल्या काळ्या वतृळांची समस्या सगळ्यांनाच असते. ही समस्या शरीरातील न्यूट्रिशन कमी असल्यामुळे होते. काळे वर्तुळ शरीरातील कमतरता आणि तणावाचे संकेत देतात. याला डार्क सर्कल म्हटले जाते. परंतु अनेक वेळा हे डार्क सर्कल कोरडी त्वचा, रात्रभर काम, वाढते वय आणि कमी झोपेमुळे होता. खरेतर स्किन प्रॉबलम म्हणून डार्क सर्कलकडे पाहणे योग्य नाही. डार्क सर्कल हे अनहेल्दी लाइफस्टाइल मुळे होतात.


बदाम तेल
बदाम तेलामध्ये अनेक असे पोषकतत्त्व असतात की, जे डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेला कोमल बनवतात. यामुळे रोज बदाम तेलाच्या वापराने डार्क सर्कलची समस्या दुर होते. यासोबतच व्हीटॅमिन-ईमुळे डार्क सर्कल दुर होतील.
वापर
- झोपण्याआधी डोळ्यांखाली आणि डार्क सर्कलवर बदाम तेलाने मसाज करा.
- रात्रभर लावुन ठेवा.
- सकाळी उठल्यावर गार पाण्याने धुवून घ्या.

काकडी
काकडी त्वचेचा रंग सुधारण्यासाठी खुप फायदेशीर असते. यासोबतच काकडीमुळे त्वचा जास्त फ्रेश आणि चमकदार दिसते.
वापर
- काकडीचे पातळ स्लाइस कापून रेफ्रिजरेटरमध्ये ३० मिनिटांसाठी ठेवा. यानंतर कमीत-कमी १० मिनिट हे डार्क सर्कलवर ठेवा.
- नंतर हे पाण्याने धुवून घ्या.
- दिवसातुन ३-४ वेळा हा प्रयोग करा. आठवडाभर हे केल्याने फरक जाणवेल.
- अजुन एक दुसरी पध्दत आहे. काकडी आणि लिंबु प्रमाणात घ्या आणि त्याचे मिश्रण करुन कापसाने डार्क सर्कलवर लावा. १५ मिनिटांनंतर धुवून घ्या.
पुढील स्लाईडवर वाचा... डा्र्क सर्कल नष्ट करण्याचे घरगुती ऊपाय...