आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमच्या घरात येणारे दूध भेसळयुक्त तर नाही ना, स्वतः करा चेक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे दूध तुम्ही सृदृढ आरोग्यासाठी पित आहात, ते तुम्हाला आजारी करु शकते. कारण जास्त फायदा मिळावा म्हणून दूधामध्ये डिटर्जंट, यूरियापासून तर आरोग्याला धोकादायक इतर केमिकल्सची भेसळ केली जाते. जर तुम्हाला वाटत असेल की, आम्ही पॅकेट मधील दूध घेतो, आम्ही सेफ आहोत, तर हे चुक ठरु शकते. कारण सुटे दूध आणि पॅकेटमधील दूध दोन्हींमध्ये भेसळ केली जात आहे. दूधामध्ये हानिकारक पदार्थ निर्धास्त मिसळी जात आहेत, जे आरोग्याला खुप हानिकारक आहेत. दुधाची तपासणी तुम्ही घर बसल्या करु शकता.
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया नुसार, दूधाची ओळख करणे अवघड काम नाही. घर बसल्या भेसळयुक्त दूध ओळखता येऊ शकते. आज आपण अशाच काही ट्रिक्स पाहणार आहोत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा अशाच काही टिप्सविषयी सविस्तर माहिती...