आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Natural Way Of Looking Younger Than Your Age Is Not The Skin Creams, But Workout.

यंग दिसण्यासाठी या आहेत सोप्या एक्सरसाइज, अॅरोबिक्स आणि डान्स मूव्हमेंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
दररोज व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य उत्तम राहते. तसेच तुम्ही अधिक तरूण दिसण्यासदेखील मदत होते. याच कारणामुळे फिटनेसला यूथ मेडिसिन असे देखील म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपयोगी एंटी-एजिंग मूव्हमेंटनद्दल सांगणार आहोत ज्या केल्यास तुम्ही फिट राहाल. चला तर मग अधिक काळासाठी तरूण दिसण्यासाठी काही अॅरोबिक्स आणि काही डान्स मूव्हमेंट्स जाणून घेऊया...
योग्य पद्धतीने स्वेटिंग
अधिक वय असलेल्या महिलांना स्क्वॅट केल्याने गुडघ्यास नुकसान होईल असे वाटत असते. परंतु आपण रोजच स्क्वॅटिंग करत असतो. जसे की, सामानाने भरलेली बॅग उचलने इत्यादी. रीबॉक मास्टर ट्रेनर निशा वर्मा सांगतात की, स्क्वैटिंगमध्ये पाठीचे हाड योग्य पोजिशनवर ठेवून सिटिंग पोजिशनमध्ये या. यानंतर पंजे थोडेसे बाहेर काढावे असे केल्याने फीमरला हिप ज्वाइंटसोबत लाइनमध्ये आणावे. असे केल्याने गुडघे मजबूत राहण्यास मदत होईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, इतर मूव्हमेंट्सबद्दल...