आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली भेट, पहिली KISS ही लक्षात ठेवावी..असा असतो तरुणींच्या मनातील Boyfriend

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलेशनशीप हा आजच्या तरुणाईच्या अगदी जवळचा शब्द बनला आहे. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड हे शब्दही तरुणांना आता काही नवे किंवा कान टवकारण्यासारखे वाटत नाही. त्यांनी समाजातील या नव्या बदलाला पूर्णपणे आणि अगदी चांगल्याप्रकारे स्वीकारले आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यात मुलींना नेमके काय हवे असते हे कोणीही सांगू शकत नाही असे म्हणतात. मग त्यांना Boy Friend मध्ये नेमके कोणते गुण हवे असतात, हे जर त्यांनी स्वतःच सांगितले तर किती बरे होईल ना. तला तर मग तरुणींकडूनच जाणून घ्या त्यांना नेमकी कशी मुले आवडतात. तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी या टिप्स नक्कीच उपयोगी पडतील..

पुढील स्लाइड्सवर वाचा तरुणींना कसा बॉयफ्रेंड हवा असतो...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...