आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपल्सने त्रस्त असाल तर अवश्य वाचा या महत्त्वाच्या गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या चेह-यावर पिंपल्स आहेत का... असतील तर तुम्ही निराश होऊ नका. कारण आम्ही आज असे काही उपाय सांगणार आहोत ज्याचा उपायोग करुन तुम्ही पिंपल्सपासुन नेहमीसाठी सुटका मिळवू शकता. चला तर मग पाहूया हे उपाय कोणते आहेत...

डायट पुर्णपणे बदला
पिंपल्स कंट्रोल करण्याचा सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या डायटला पुर्णपणे बदलून टाका आणि त्यामध्ये एक्सपर्टने सांगितलेले पदार्थ समाविष्ट करा. या आहारात मासे, अखरोट, जवसाचे बीज नियमित समाविष्ट करा. असे केल्याने पिंपल्सचे प्रोडक्शन कमी होते.
पिंपल्स मुळापासून दूर करण्यासाठी अजून काही टिप्स वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...