आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: डोळयांच्या रंग सांगेल तुमचा स्वभाव...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोळ्यांच्या रंगावरुन व्यक्तिच्या स्वभावाची ओळख करता येते. हो, हे खरे आहे. डोळे हा आपला आरसा असतो. कोणत्याही व्यक्तीला ओळखण्यासाठी त्याच्यासोबत बोलणे खुप आवश्यक असते. परंतु विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, डोळ्यांच्या रंगावरुन व्यक्तीविषयी अनेक गोष्टी ओळखता येतात. काळ्या डोळ्यांचे लोक रात्रीप्रमाणे रहस्यमय आणि अंतदृष्टी असणारे असतात, तर फिकट डोळ्यांचे लोक खुप स्वाभाविक असतात. चला तर मग पाहुया डोळ्यांच्या रंगावरुन समोरच्याचा स्वभाव कसा ओळखता येतो...
नीळे डोळे
नीळ्या डोळ्यांचे लोक खुप आकर्षक, शांत, चाणाक्ष बुध्दीचे आणि नात्यात विश्वास ठेवणारे असता. ते दुस-यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते दयाळू आणि गंभीर स्वभावाचे असतात. ते सर्व गोष्टींवर लक्ष देणारे बहिर्मुखी स्वभावाचे असतात.
पुढील स्लाईडवर वाचा... डोळ्यांच्या रंगावरुन स्वभाव कसा ओळखावा...