आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांचे नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवण्यासाठी करा हे खास 9 उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्या जीवनशैलाचा परिणाम आपल्या डोळ्यांवर आणि नजरेवर होत आहे. जास्त वेळ कंप्यूटरवर काम करणे किंवा अपुरी झोप यामुळे डोळ्यांत थकवा येतो. यामुळे डोळ्यांची नैसर्गिक चमक गायब होते. अशात डोळ्यांची हरवलेली चमक पुन्हा आणण्यासाठी आपण काही खास पध्दती पाहणार आहोत... चला तर मग पाहुया या कोणत्या पध्दती आहेत...

लेवेंडर ऑइल
लेवेंडर ऑइल डोळ्यांचा थकवा दूर करते. एका पातेल्यात अर्धा लीटर पाणी घ्या. यामध्ये थोडे लेवेंडर ऑयल टाका . हे चांगल्या प्रकारे मिळवुन घ्या. आता यामध्ये कॉटन बॉल बुडवा आणि हे कॉटन बॉल डोळ्यांवर ठेवा.
पुढील स्लाईडवर वाचा...डोळ्यांची नैसर्गिक चमक पुन्हा आणण्यासाठी कोणते उपाय करावेत...