आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅपटॉप वर काम करुन डोळ्यात जळजळ होतेय ना, वाचा या सोप्या टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोळ्यांमध्ये होणारी जळजळ, डोळ्यांतुन येणारे पाणी असे होणे आज प्रत्येकाची समस्या बनली आहे. रोजरोज कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर काम केल्याने डोळ्यांना त्रास होतो. आपण दिवसभर कॉम्प्युरवर काम करतो यामुळे डोळ्यांवर ताण पडतो आणि यामुळे चष्मा लागण्याची समस्या निर्माण होते. परंतु आज 100 पैकी 50 लोकांना चष्मा आहेच. तरी सुध्दा आपल्या डोळ्यात जळजळ होत असेल तर आपल्याकडे काही सोप्या पध्दती आहे ज्याने आपण आपली समस्या दुर करु शकतो. चला तर मग पाहुया या सोप्या टिप्स कोणत्या आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा... डोळ्यांची जळजळ थांबवण्याच्या सोप्या पध्दती...