आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Face, Hand Or Leg Unwanted Hair Problem With Most Of The Women But Apply These Home Remedies And Relaxed For Long Time.

शरीरावरील अनावश्यक केसांपासुन सुटका मिळवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हातांचे केस किंवा अंडरआर्मचे, या अनावश्यक केसांमुळे अनेक वेळा लोकांसमोर अपमानाचा सामना करावा लागतो. सोबतच हे केस हायजेनिक असतात. हे घामाच्या वासाचे कारण असतात. तसे तर मुली हाताचे, चेह-यावरचे आणि पायांची वॅक्सिंग करुन कॉन्फिडेंट फील करतात. या केसांना काढण्यासाठी लेजर, इलेक्ट्रॉसिस आणि वॅक्सींग असे अनेक पर्याय आहेत. परंतु हे महागडे असतात आणि अनेक वेळा अॅलर्जीचे कारण बनतात. परंतु हे केस काढण्याचे सर्व उपाय आपल्या घरातच आहेत. जे पुर्णपणे हायजेनिक आणि स्वस्तसुध्दा आहेत.
कच्ची पपई
पपईमधुन मिळणारे पॅपीन हे परिणामकारक असते. याचा वापर अनावश्यक केसांची वाढ थांबवतो. सोबतच त्वचेला आतुन पोषन देतो. सेंसिटिव त्वचेसाठी पपई चांगली असते.

वापर कसा करावा
दोन चमचे कच्च्या पपईच्या पेस्टमध्ये अर्धा चमचा हळद मिळवा. चेहरा आणि हातांना या पेस्टने मसाज करा. १५ मिनिट ठेवल्या नंतर हे पाण्याने धुवुन काढा. आठवड्यातुन दोन वेळा असे केल्याने अनावश्यक केसांन पासुन सुटका मिळते.
पुढाल स्लाईडवर वाचा... अनावश्यक केस काढण्याचे विविध उपाय...