आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक तांदूळ घराच्याघरी कसे ओळखावे, वाचा या खास टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज भारतात भेसळयुक्त पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. भाज्या, मिठाई, दूध, फळे आणि अन्य पदार्थांमध्ये आपल्याला भेसळ पाहायला मिळते. परंतु आता तांदूळामध्ये देखील भेसळ होत आहे. प्लास्टिकचे तांदूळ बाजारात विक्रीला आले आहे. हो हे खरे आहे. प्लास्टिकचे तांदूळ चीनमध्ये तयार होतात. जे खरोखरच्या तांदूळा प्रमाणेच दिसतात. या तांदळाचा भात केल्यावर तर तुम्हाला थोडाही फरक जाणवनार नाही. चीनमधील हा प्लास्टिक तांदूळ भारतात हळुहळू विक्रीस येत आहे. चला तर मग वाचुया प्लास्टिक तांदूळ घरच्याघरी कसे ओळखावे.

1. कसे तयार होतात प्लास्टिक तांदूळ
प्लास्टिक तांदूळ तयार करण्यासाठी बटाटे, रताळे आणि प्लास्टिकचा वापर केला जातो.
जे याला असली तांदूळा प्रमाणे आकार देण्यास मदत करते.
पुढील स्लाईडवर वाचा... भेसळयुक्त तांदूळ कसे ओळखावे...