आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World Heritage day: भारतातील हा अद्वितीय वारसा येतो या लिस्टमध्ये...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूनेस्कोने भारताच्या 32 महत्त्वपूर्ण स्थाळांना जागतिक वारसा घोषित केले आहे. तसे तर भारतातील नैसर्गिक संपत्तीचा विचार केल्यास ही संख्या खुपच कमी आहे. आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वपूर्ण ठिकाणांची माहिती देणार आहोत...

नैसर्गिक वारसा स्थळ
जे ठिकाण नैसर्गिकरित्या तयार झाले आहे. हे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत सुंदर आणि वैज्ञानिक महत्त्व असलेले ठिकाण आहेत. या लिस्टमध्ये जगातील 197 वारस्यांचा समावेश आहे.
काजीरंगा नॅशनल पार्कमध्ये फिरतात गेंडे
- 1985 मध्ये हेरिटेस साइटमध्ये समाविष्ठ असलेले काजीरंगा नॅशनल पार्क खासकरुन आपल्या एक शिंगी गेंड्यासाठी ओळखले जाते.
- याव्यतिरिक्त पार्कमध्ये माकडं, लांब हाताचा वानर, साळिंदर, बिजू , हॉर्नबिल, ब्लॅक नेक स्टॉर्क, वाघ, हत्ती, कस्तुरीमृग, बिबट्या, अस्वल, जंगली म्हशी, गौर, सांबर आणि अनेक प्रकारचे पशू आढळतात.
- येवढे जीव एकत्र राहण्याचे कारण म्हणजे येथे एलिंफेंट गवर, दलदली भाग आणि उथळ तलाव आहेत.
- येथे किंग कोबरा, इंडियन पायथन, कॉमन कोबरा पाहायला मिळतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन अशाच काही ठिकाणांविषयी सविस्तर जाणुन घ्या....