तरुणांना बाइक रायडिंचा शोक असतो, काहींना रायडिंग अॅडवेंचरची आवड असते. जर तुम्हालाही बाइक रायडिंचा शोक आहे तर भारतातील ही 12 ठिकाणे बाइक रायडिंगसाठी बेस्ट आहेत. येथे उंच उंच पर्वत, धबधबे, डोंगर आणि सुंदर हिरवी जंगले आहेत.
लेह, लद्दाख
बाइक वरुन लद्दाखला जाताना अनेक सुंदर दृष्य पाहायला मिळतात. देशाच्या कोप-या कोप-यातुन लोक या रुटवर बाइक रायडिंग करण्यासाठी येतात. चारी बाजूंनी पर्वत असलेल्या या रुटवर ड्रायविंग करण्याची एक वेगळीच मजा असते. उंच पर्वतांमधुन निघणारा खारदूंगला रोड, जो जगभर उंच पर्वतांसाठी ओळखला जातो. येथील वातावरण आणि बौध्द कल्चर एक वेगळाच अनुभव देते. याव्यतिरिक्त येथे मेग्नेटिक रोज प्रसिध्द आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... बाइक रायडिंगसाठी प्रसिध्द असलेले काही मार्ग...