आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील 10 प्रसिध्द स्ट्रीट फूड, पाहता क्षणी येईल तोंडाला पाणी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात ज्या प्रमाणे समोसे, पोहे, इडली किंवा जलेबी गल्यांमध्ये विकली जाते. त्याच प्रकारे जगभरातील शहरात स्ट्रीट फूड मिळतात जे खुप कमी किमतीत सहज विकले जातात. आज आम्ही तुम्हाला जगभरातील काही स्ट्रीट फूड विषयी सांगणार आहोत. ज्यांना पाहताक्षणीच तुमच्या तोंडाला पाणी येईल...
 
1. फेंज, मोरक्को
डोनट्सच्या आकारातील फेंज हे मोरक्कोचे प्रसिध्द स्ट्रीट फूड आहे. फेंजला खमीरच्या पीठाने तयार करतात आणि डीप फ्राय केले जाते. मोरक्कोचे लोक हा पदार्थ सकाळच्या वेळी खाणे पसंत करतात.

कोठून खरेदी करावे
फेंज मदीना या ठिकाणी हे सर्वात टेस्टी मिळतात. प्रत्येक वर्षी येणारे हज यात्री फेंज खाणे पसंत करतात.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही स्ट्रीट फूड विषयी सविस्तर माहिती...
 
बातम्या आणखी आहेत...