आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जग फॅशनमध्ये कधीही नव्हते मागे, 100 वर्षांपूर्वीचे फोटो सिद्ध करतात हे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि रोमानिया - Divya Marathi
भारत आणि रोमानिया
आपण अनेकवेळ पूर्वीच्या जनरेशनला आपल्यापेक्षा मागे असल्याचे मानतो. यामध्ये मग अभ्यास असो किंवा फॅशन, परंतु आपण एक गोष्ट नेहमी विसरतो की, आपण आज जे आहोत त्यामागे सर्वात मोठा हात आपल्या आधीच्या जनरेशनचा आहे. आज आम्ही तुम्हाला काही देशांमधील फॅशनचे असेच फोटो दाखवत आहोत. विशेष म्हणजे हे फोटो आजचे नसून 100 वर्षांपूर्वीचे आहेत. हे फोटो पाहून तुमच्या तोंडातून एकच शब्द निघेल Old is Gold.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, 100 वर्षांपूर्वीचे जग कशाप्रकारे करत होते फॅशन....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...