फॅशन जगतात अग्रेसर बनायचे असेल तर वापरा या ५ सँडल्स
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
चपला, सँडल्स, फ्लॅट न आवडणाऱ्या महिला सापडणे दुर्मिळच. या बाबी महिलेच्या फॅशन लिस्टमध्ये सर्वात वर असतात. आपल्या शू क्लोसेटमध्ये कोणत्या सँडल असाव्यात याची माहिती जाणून घेऊया डिझायनर पूजा एस. यांच्याकडून....