आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्री : साबुदाण्यापेक्षा आरोग्यदायी आहेत उपवासाचे हे 6 पदार्थ, जाणुन घ्या का...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः शिवरात्रीच्या उपवासात साबुदाना खाल्ला जातो. परंतु फक्त साबुदाना नाही तर असे अनेक पदार्थ आहेत ज्यामधून भरपूर एनर्जी मिळते. हे खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही आणि दिर्घकाळ पोट भरलेले राहते. एम पी बिडला हॉस्पिटल अँड प्रियंवदा कँसर रिसर्च इंस्टीट्यूटच्या डायटीशियन प्रिया गुप्ता सांगत आहेत अशाच 6 उपवासाच्या डिशेजविषयी ज्या हेल्दी आहेच त्यासोबतच उपवासाच्या काळात एनर्जी लेवल टिकवून ठेवते. यावेळी साबुदाण्याऐवजी तुम्ही हेसुध्दा ट्राय करु शकता...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच पदार्थांविषयी...
बातम्या आणखी आहेत...