आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

52 वर्षांच्या वयात काय खाऊन आमिर राहतो फिट, जाणुन घ्या येथे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खान 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयात आल्यानंतर अनेक बॉलीवुड स्टार्सचे वय चेह-यावर दिसते, परंतु आमिर अजूनही फिट आहे. याचे सर्व क्रेडिट तो एक्सरसाइजसोबतच आपल्या हेल्दी डायटला देतो. खरेतर आमिरला खाण्याचा शौक आहे, तो विविध पदार्थ खाणे पसंत करतो. आम्ही सांगत आहोत आमिर खानच्या आवडत्या पदार्थांविषयी... 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय खातो आमिर...