आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Feeling All Time Sleepy And Fatigue Then Try These Ways To Get Rid Of This Problem.

ऑफिस, कॉलेजमध्ये येतात डूलक्या, तर वाचा या खास टिप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी ऑफिसमध्ये तर क्लासरुमध्ये, काम करतांना किंवा अभ्यास करतांना तुम्हाला लगातार झोप येते का ? डेस्कवर किंवा बेंचवर तुम्ही थोडीशी झोप तर घेताच ना, परंतु याचा काहीच फायदा होत नाही. यामुळे कामही होत नाही आणि झोपसुध्दा होत नाही. या पासुन वाचण्यासाठी आपण काही खास उपाय पाहणार आहोत, चला तर मग पाहुया या हे खास उपाय कोणते.

किती वेळा झोपावे
अनेक संशोधनांनुसार अनेक लोक फक्त सात तास झोपतात, खरे तर 8-9 तास झोप आवश्यक असते. अपुर्ण झोप झाल्यामुळे मेंदू थकलेला राहतो आणि दिवसभर झोप येते. यामुळेच जर तुम्हाला सकाळी 6.30 वाजता उठावे लागत असेल तर रात्री 10 पर्यंत झोपा. जर तुम्हाला बेडवर पडल्यावर खुप वेळानंतर झोप लागत असेल तर रुममधील लाईट बंद करा. जर झोप येत नसेल तर मोबाईलवर खेळत बसु नका यामुळे झोप उडते.
पुढील स्लाईडवर वाचा... झोपेपासुन दुर रहाण्याच्या काही खास टिप्स...