विशेषज्ञांचे म्हणने आहे की, पायाचे तळवे आपल्या आरोग्याविषयी सांगतात. चला तर मग जाणुन घेऊया की, पायांवरुन आपण आजार कसे ओळखु शकतो आणि त्या आजारांपासुन कसे दूर राहु शकतो...
1. तळवे थंड होणे
हा हायपो-थायरॉइडिज्मचा संकेत असु शकतो. हे थायरॉइड ग्रंथीने हॉर्मोन्सच्या कमी प्रोडक्शनमुळे होते. तसे तर, रेनॉउड्ज आजारामध्ये देखील हात-पायांची बोटे तापमान, स्ट्रेस, धूम्रपान आणि औषधीं प्रति जास्त सेंसेटिव्ह होतात.
काय करावे
थकव्यासोबतच मसल्समध्ये वेदना असेल तर हायपोथायरॉइडिज्मची शक्यता आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर रेनॉउड्स हा आजार निघाला तर जास्त गरम किंवा जास्त थंड तापमानापासुन दूर रहा.
पुढील स्लाईवडर वाचा... तळव्यांच्या कोणत्या लक्षणांमुळे काय आजार असतात...