आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Female Body Parts Men Find The Sexiest News In Marathi

पुरुष महिलांकडे असे होतात आकर्षित, जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगली फिगर, गुड पर्सनॅलिटी असलेल्या महिला पुरुषांना नेहमीच भावतात. परंतु, चांगली पर्सनॅलिटी म्हणजे सौंदर्य नव्हे. गोर्‍या रंगापेक्षा स्मार्टनेस अधिक अपेक्षित असतो. यापलीकडे जावून पुरुषांना काही तरी वेगळे पाहायला आवडते. पुरुष महिलांमध्ये नेमके काय पाहून त्यांच्याकडे आकर्षित होतात, याविषयी आम्ही आपल्याला या पॅकेजमधून माहिती देणार आहोत.
पुरुष आणि महिला एकमेकांकडे परस्परविरोधी सेक्स आकर्षण निर्माण होणे, हे साहजिकच आहे. परंतु, महिलांची शरीर रचना पाहता ती पुरूषापेक्षा वेगळी असते. महिलांच्या काही विशिष्ट अवयवाकडे पुरुष क्षणात आकर्षित होतात. कदाचित पुरुषांच्या मनात या कमनिय अवयवांमुळे सेक्स भावना जागृत होत असाव्यात. बहुतांश पुरूषांना महिलांच्या मुखचंद्रमापेक्षा (चेहरा) त्यांचा कमनिय बांधा पाहणे जास्त आवडते. महिलांचा हाच कमनिय बांधा, आकर्षक ओठ आणि मादक डोळे पुरुषांना जास्त घायाळ करतात.

पुरुष महिलांमध्ये नेमके काय पाहून आकर्षित होतात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...