आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Female Body Parts Men Find The Sexiest News In Marathi

महिलांचे हे कमनिय Body Parts पाहाताक्षणी पुरुष होतात घायाळ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषांना योग्य फिगर, गुड पर्सनॅलिटीच्या महिला नेहमीच भावतात. परंतु, चांगली पर्सनॅलिटी म्हणजे सौंदर्य नव्हे. पुरुषांना महिलांच्या गोर्‍या रंगापेक्षा स्मार्टनेस जास्त अपेक्षित असतो. यापलीकडे जाऊन पुरुषांना काही तरी वेगळे पाहायला आवडते. पुरुष महिलांमध्ये नेमकं काय पाहातात? त्यांच्याकडे कोणत्या कारणामुळे आकर्षित होतात? याविषयी आम्ही आपल्याला सांगणार आहे.

पुरुष आणि महिला एकमेकांकडे परस्परविरोधी सेक्स आकर्षण निर्माण होणे, हे स्वाभाविक आहे. महिलांची शारीरिक रचना ही पुरूषापेक्षा वेगळी असते. महिलांचे काही विशिष्ट अवयव (Body Parts) पुरुषांना पाहाताक्षणी घायाळ करतात. कदाचित पुरुषांच्या मनात या कमनिय अवयवांमुळे सेक्स भावना जागृत होत असाव्यात. त्यामुळेच कदाचित बहुतांश पुरूषा महिलांचा चेहरा पाहाण्यापेक्षा त्यांचा कमनिय बांधा पाहणे अधिक पसंत करतात. महिलांचा हाच कमनिय बांधा, आकर्षक ओठ आणि मादक डोळे पुरुषांना घायाळ करतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करा...पुरुष महिलांमध्ये नेमकं काय पाहातात? कोणत्या कारणामुळे आकर्षित होतात?