आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि आकर्षक फिगर मिळवण्यासाठी फायदेशीर गाढवीनचे दूध...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग्य न्यूर्ट्रिशनसाठी योग्य डायट, फळे आणि पालेभाज्यांव्यतिरिक्त दूधाला देखील महत्त्व दिले आहे. दुधाला संपुर्ण आहार मानने चुकीचे नाही. लहान मुलांचा पुर्ण विकास दूधावर अवलंबुन असतो. आईच्या दूधानंतर गायच्या दूधाला सर्वात चांगले मानले जाते. कारण त्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे सर्व तत्त्व उपलब्ध असतात. परंतु खुप कमी लोकांना माहीती असेल की, गाढवीनचे दूध देखील आरोग्यवर्धक असते. हे प्यायल्याने ऊर्जा तर मिळतेच त्यांबरोबर अनेक आजार देखील दूर होतात. चला तर मग जाणुन घेऊया गाढवाच्या दूधाच्या आरोग्य फायदे...

1. लठ्ठपणा कमी
गाढवीनच्या दूधात फॅटचे प्रमाण कमी असते. न्यूट्रिशनची मोठ्या प्रमाणात असते. हे पिऊन सहज वजन कमी करता येते.
पुढील स्लाईडवर वाचा... गाढवीनच्या दूधाने अजुन कोणते आजार दूर होतात...