आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊन्हाळ्याच्या दिवसात ताप दूर करण्याचे खास 12 घरगुती उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्या वातावरणात अनेक लोकांना तापेची समस्या निर्माण होते. या उन्हाळ्याच्या दिवसात तर ऊन लागण्याची समस्या अनेक लोकांना उद्भवते. ही समस्या नियंत्रित करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातच काही उपाय उपलब्ध आहेत. जे ताप तात्काळ दूर करण्यासाठी आपली मदत करतील चला तर मग पाहूया हे उपाय कोणते आहेत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या असे काही सोपे घरगुती उपाय...