आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Breathing Problems Affecting The Lungs And Respiratory System May Be Due

जाणून घ्या, पायी चालताना अथवा जिना चढताना दम लागण्याची 5 कारणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकणासाठी करण्यात आला आहे )
धावणे, दोरी वरच्या उड्या, अरोबिक्स व इतर कार्डियो व्यायाम करताना हृदयाच्या ठोक्यांमध्ये वाढ होते. अशा वेळी श्वास फुलणे (दम लागणे) स्वाभाविक आहे. पण, थोडेसे शारिरीक श्रम केल्यानंतर अथवा सामान्य हालचाली केल्यानंतर दम लागत असल्यास याकडे दूर्लक्ष करणे टाळा. अशा प्रकारे दम लागण्यामागे एखादे गंभीर कारण लपलेले असू शकते. त्यामुळे वेळीच उपचार करा.
1- अस्वस्थ फुप्फ्फुस
आपण घेत असलेला श्वास शरीराच्या सर्वात पहिले फुप्फ्फुसांमध्ये आणि मग शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचतो. जर तुमचे फुप्फ्फुस कमकुवत असतील तर नक्की तुम्हाला श्वास घेण्यास अडचण निर्माण होईल. अस्थमा असणा-या व्यक्तींना श्वास नलिकांमध्ये सुज असते त्यामुळे अशा व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होतो. जर फुप्फ्फुसांमध्ये जंतुसंसर्ग झाले असेल अथवा निमोनिया झाला असेल तर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होवू शकतो.
दम लागण्यास कोणती कारणे जवाबदार असू शकतात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...