आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Aid Box Is Generally Use By Mostly Peoples But What Medicines Are Important In The Boxes Is Most Important.

फर्स्ट एड बॉक्समध्ये या 8 गोष्टी असणे आहे आवश्यक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिर्घकाळ फिट राहण्यासाठी खाण्या-पिण्यावर आणि लाइफस्टाइलमध्ये बदल करणे खुप आवश्यक आहे. आहारात हिरव्या भाज्या आणि ज्युस घेण्याचा सल्ला डॉक्टरपासुन तर डायटेशियन देतात. तरी सुध्दा बदलत्या वतावरणात आरोग्य बिघडते. यासाठी घरात एक मेडिकल बॉक्स अवश्य ठेवा. या मेडिकल बॉक्समध्ये कोणत्या औषधी आवश्यक आहे ते पाहुया...
1. बाम
डोके दुखी, सर्दी पडसे, हाता-पाय आणि कंबर दुखीसाठी बाम खुप आवश्यक आहे. या दुखण्यांना थांबवण्यासाठी बाम फायदेशीर आहे. मसल क्रीम ठेवली तरी चालेल, यामुळे मांसपेश्याची आखड दुर होईल.
2. बँडएड
जखम उघडी असल्यावर इन्फेक्शन होण्याची भीती असते. यासाठी घरात बँडएड अवश्य ठेवा. छोट्या जखमा झाल्यावर इन्फेक्शन पासुन वाचण्यासाठी बैंडएडचा वापर करा.
पुढील स्लाईडवर वाचा... फर्स्ट एड बॉक्समध्ये आवश्यक औषधी कोणत्या...