आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतरची पहिली रात्र कायम स्मरणात ठेवण्यासाठी वाचा खास टिप्स...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येकाच्या आयुष्यात कायम स्मरणात राहणारा दिवस म्हणजे लग्नानंतरची पहिली रात्र. यासाठी ब-याच व्यक्ती वेग-वेगळ्या पद्धतीने (रोमॅनटिक पद्धतीने) साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्हाला देखील तुमचा हा दिवस कायम स्वरुपी स्मरणात ठेवायचा असेल तर खाली देण्यात आलेल्या टिप्सचा वापर करा. काही जण या दिवशी प्रणय करण्याकडे भर देत असतात.परंतु या दिवशी इतर गोष्टींचा देखील विचार करणे आवश्यक आहे.
1. पती-पत्नीचे नाते हे आयुष्यभर जपण्याचे नाते असते. त्यामुळे या नात्याची सुरुवात चांगल्या गोष्टी करुन करणे गरजेचे आहे.
2. पहिल्या रात्री प्रणयक्रियेवर भर न देता तुमच्या नव्या जोडीदाराला संपूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करा.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा,काही महत्त्वाच्या टिप्स...